Posts

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

Image
Shivneri Fort  is a historic military  fortification  located near  Junnar, Maharashtra . It is the birthplace of  Chhatrapati Shivaji Maharaj. Capture taken from bottom of fort Main entrance of Shivneri Fort छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान This is the actual building where birth of 'Shivaji Maharaj 'took place it has ground floor and first floor. Ground floor of this building has one locked room, which has a statue of Shivaji mhaaraj and a  baby hammock . It is said that in this room Shivaji Maharaj was born on 19th Feb 1630. With help of stairs you can go to first floor which open to large room which gives you a beautiful sight of villages around Shivneri. A view taken from first floor बदामी तलाव शिवस्मारक  When you move ahead you can see a  place like temple which was closed when I visited. It has a statue of 'Shivaji maharaj' and his mother 'Jijabai'. This was inaugurated by fir

Alibaug- Nagaon/Akshi beach

Image
The Beach is situated about 10 km away from Alibaug and is famous for coconuts and betel nuts. I visited it on on weekdays so it was completely emptyand no one was there except few fisherman, me and few birds. This is a nice place to hang out with your friends. As you go on walking, you can observe l ong stretch of beach lined with suru trees. Also the pattern was sand was little artistic..in the form of waves, up and down. This beach is little isolated from Alibaug , You wont find any good hotel nearby. All you can find is a village who are the local fisherman.

Spider Web

Image
One day I woke up and it was rainy morning. I was in my window enjoying the view and suddenly I was so happy that I spotted this spider web on the window grill. The water droplets were shining like the pearls and I could not resist the temptation to capture this in my camera.  Here are the pictures; 

A Flower in my Window

Image
Tried to capture various poses of flower from my window garden.

आयुष्यावर बोलू काही

प्रिय सलील- संदीप यांस, दोन वर्षांपूर्वी मला एका मित्राने तुमच्या 'नामंजूर' ह्या अल्बम ची सीडी दिली तेव्हा मी ती अशीच ठेऊन दिली. तेव्हा पासून मी तुम्हा दोघांचं नाव एकूण होतो. त्यानंतर गेल्या वर्षी एका मैत्रिणिने मला तुमची दोन गाणी दिली आणि म्हणाली आत्ता एक. ती दोन गाणी होती, 'दूरदेशी गेला बाबा' आणि 'एका दमलेल्या बाबाची  कहाणी'. एका पाठोपाठ जेव्हा मी ही गाणी एकली तेव्हा मलाही गहीवरुन आलं. मुलाला सर्व काही भेटावं म्हणून   दिवस - रात्र कष्ट करणारा बाप अन् आई - वडिलांसोबत काही क्षण मिळवण्यासाठी धडपणारी आजची मुलं. दोघांच्याही भूमिका उत्कृष्ठ पणे  मांडण्यात आल्या आहेत. त्यानंतर मी तुमची काही गाणी जमा केली. तुमचा प्रोग्रॅम कधी अटेंड करता येतो का ते मी शोधायचो पण कॉलेज मधे असल्यामुळे वेळ कधी मिळालाच नाही. इंटरनेट  अन्  ZEE मराठी वर काही वीडियो बघितले तेव्हा मला जास्त आकर्षण वाटले पण पूर्ण कार्यक्रम कधी  पहिला नाही. तो योग आला, 15 ऑक्टोबर 2011 ला .मला जेव्हा कळालं की वाशीला तुमचा शो आहे, लगेच मी फोन करून चौकशी केली. माझे मित्र पण तुमचे फॅन आहेत म्हणून मी काही जणांना

कृपया थुंकू नका | Do not Spit

Image
आज धावतच ट्रेन पकडली पाहिलं तर एक विंडो सीट होती तिथेच जाउन बसलो ट्रेन चालू होणार तितक्यात मला एका मित्राचा फोन आल. खुप दिवसांनी बोलत असल्या मुळे इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. तितक्यात माझं लक्ष समोर बसलेल्या माणसाकडे गेलं त्याने बॅगेतून हातभर कचरा जमा केला आणि खिडकीतून बाहेर फेकला . नंतर खिशात हात घातला , गुटख्याचं पाकीट काढलं आणि ते फोडून पाकीट बाहेर टाकलं. फोनवर बोलत असताना हे सर्व मी पाहत होतोच. जेव्हा पुढचं स्टेशन आल तेव्हा त्याने खिडकी तून प्लॅटफॉर्मवर थुंकला पुढच्या स्टेशनला पण तेच. मला इतकी किळस येत होतो की तिथून उठावसं वाटत होतं. तिसर्‍या वेळी ही तेच.. ह्यावेळी थुंकताना काही थेंब त्याच्या बॅगेवर पडले तर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने ते पुसून काढलं. शेवटी मी फोन ठेवला आणि त्याला काहीतरी बोलण्याचा विचार करत होतो पण धीर होत नव्हता. जर तो माणूस उलटून काही बोलला तर.. त्याने विचारलं की तुला काय करायचय तर? पुढच्या स्टेशनला पण तेच.. शेवटी धीर करून विचारलच की,     "आप प्लॅटफॉर्म पर क्‍यू थुंक रहे हो ? " पण तो निर्लज्ज